व्हिडिओ

Sambhaji Nagar | Bail Pola | बैलपोळा सणानिमित्त संभाजीनगरच्या बाजारपेठा सजल्या

छत्रपती संभाजीनगरमध्ये बैलपोळा सणानिमित्ताने बाजारपेठा सजल्या आहेत. आकर्षक अशी सजावटीची साहित्य बाजारपेठात पाहायला मिळत आहेत.

Published by : Team Lokshahi

छत्रपती संभाजीनगरमध्ये बैलपोळा सणानिमित्ताने बाजारपेठा सजल्या आहेत. आकर्षक अशी सजावटीचं साहित्य बाजारपेठेत पाहायला मिळत आहेत. शेतात राबणाऱ्या सर्जा राज्यासाठी शेतकऱ्याला आपलं प्रेम बैलपोळा या सणादरम्यान व्यक्त करता येत.

अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये खरेदीसाठी शेतकऱ्यांची गर्दी देखील पाहायला मिळत आहे. शेतकरी राज्याचे मित्र म्हणून या बैलांची ओळख आहे आणि आता त्याच बैलांसाठी हा सण साजरा केला जातो आणि या सणानिमित्त बाजारपेठा सजलेल्या पाहायला मिळत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा