व्हिडिओ

Sambhaji Raje On Loksabha Election: संभाजीराजे छत्रपती लोकसभा निवडणूक लढवणार?

माजी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत कोल्हापुरातून दिले आहे.

Published by : shweta walge

माजी राज्यसभा खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्याकडून लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत कोल्हापुरातून दिले आहे. '२००९ ला दिलेली जखम अजून विसरलो नाही. याचवेळी कोल्हापूर, नाशिक, संभाजीनगर आणि कोणकोणत्या मतदारसंघातून स्वराज्य निवडणूक लढवणार ते लवकरच सांगणार', असे संभाजीराजे छत्रपती यांनी जाहीर केले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Resham Tipnis : लेकाचा फोटो वापरल्याने एकच गोंधळ, अभिनेत्री संतापली म्हणाली की, 'ज्याने हे वाईट...'

NEET-UG 2025 : निकालांविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर

Peanut Kadhi Recipe : आषाढीच्या उपवासाला तयार करा चविष्ट शेंगदाण्याची कढी