व्हिडिओ

Sameer Bhujbal | छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ हाती मशाल घेणार ? नांदगावमधून लढण्यासाठी इच्छुक

छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ हाती मशाल घेणार का? अशी चर्चा जोर धरते आहे. नांदगावमधून निवडणुक लढण्यासाठी समीर भुजबळ इच्छुक आहेत ठाकरेंच्या शिवसेनेतून समीर भुजबळांना उमेदवारीची शक्यता आहे.

Published by : Team Lokshahi

छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळ हाती मशाल घेणार का? अशी चर्चा जोर धरते आहे. नांदगावमधून निवडणुक लढण्यासाठी समीर भुजबळ इच्छुक आहेत ठाकरेंच्या शिवसेनेतून समीर भुजबळांना उमेदवारीची शक्यता आहे. आमदार सुहास कांदेंसमोर समीर भुजबळांचं कडवं आव्हान उभ राहणार आहे अशी चर्चा जोर धरते आहे. गेल्या काही दिवसांपासून समीर भुजबळ नांदगावमध्ये काही कार्यक्रम देखील घेत आहेत.

समीर भुजबळ हे नांदगावमधून निवडणुक लढण्यासाठी इच्छुक आहेत परंतू महायुतीमधून ती जागा सुहास कांदे यांच्याकडे आहे त्यामुळे आता नांदगावमधून निवडणुक लढण्यासाठी समीर भुजबळ हाती मशाल घेणार आहेत का अशा चर्चांना उधान येत आहे. नांदगावमधून समीर भुजबळ हे पुढे येण्याची शक्यता आहे कारण समीर भुजबळ यांनी अजय अतुल यांचा संगीत कार्यक्रम देखील मोठ्या उत्साहात नांदगावकरांसाठी आयोजित केला गेला होता.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा