Sameer Wankhede Team Lokshahi
व्हिडिओ

Sameer Wankhede Case : समीर वानखेडेंविरोधात मानहानीचा दावा

समीर वानखेडे यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे.

Published by : Team Lokshahi

एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. दिल्लीच्या कोर्टात हा दावा दाखल करण्यात आला आहे. एनसीबीचे कायदेशीर सल्लागार जपन बाबू समीर वानखेडे विरोधात कोर्टात गेल्याची माहिती समोर येत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय