व्हिडिओ

Pune Drug : पुणे ड्रग्ज प्रकरणाचे संगमनेर कनेक्शन, 2300 किलो क्लोरल हायड्रेट पावडर जप्त

पुणे ड्रग्ज प्रकरणाचे संगमनेर कनेक्शन समोर आलेलं आहे.

Published by : Dhanshree Shintre

पुणे ड्रग्ज प्रकरणाचे संगमनेर कनेक्शन समोर आलेलं आहे. कॅमिकल ताडीसाठीच्या कॅमिकल पुरवठा करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. संगमनेरमधल्या क्लोरल हायड्रेटचा कारखाना उधवस्त करण्यात आला आहे. कारखान्यामधून तब्बल 2300 किलो हायड्रेट पावडर जप्त करण्यात आलेली आहे. पुणे पोलिसांनी संगमनेरमध्ये ही मोठी कारवाई केली आहे. सोमवारी सांगलीमध्ये 122 किलो ड्रग्ज जप्त करण्यात आलं होतं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा