व्हिडिओ

Sanjay Raut On Ajit Pawar | अजित पवारांच्या वक्तव्यावर संजय राऊतांचं जोरदार प्रत्युत्तर

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संजय राऊत यांच्यामध्ये सोम्या गोम्यावरून जुंपल्याचे पाहायला मिळत आहे.

Published by : Team Lokshahi

उपमुख्यमंत्री अजित पवार आणि संजय राऊत यांच्यामध्ये सोम्या गोम्यावरून जुंपल्याचे पाहायला मिळत आहे. 'त्यांचे सोम्या गोम्या दिल्लीत आहेत. ज्यांनी गुलामी पत्करली आहे त्यांनी आमच्यावर बोलू नये. सोम्या गोम्या कोण आहेत २०२४ ला कळेल', असे जोरदार प्रत्युत्तर संजय राऊत यांनी अजित पवारांना दिले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : जास्त नाटकं केल्यास कानाखाली आवाज काढलाच पाहिजे - राज ठाकरे

Latest Marathi News Update live : व्यावसायिक सुशील केडियाने मागितली माफी

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया

Raj Thackeray - Uddhav Thackeray : मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी, पूर्ण क्षमतेने भरला वरळी डोम; राज - उद्धव यांना ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक