व्हिडिओ

Sanjay Raut On Ajit Pawar |'अजितदादांसह सर्वांना सांगतो, जिंकून या'; राऊतांचं अजितदादांना आव्हान

संजय राऊतांचे अजित पवारांना आव्हान: 'अजितदादांसह सर्वांनी जिंकून या'; बारामतीच्या निवडणुकीत राऊतांचा टोला

Published by : shweta walge

बारामती आता सोपी राहिलेली नाही. निवडणुकीच्या काळात कोण काय म्हणतंय, आणि कोण काय आरोप करतंय? हे गांभीर्याने घ्यायचं नसतं. अजित दादांसह सर्वांना सांगतो आधी जिंकून या. असा टोला उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार अजित राऊतांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांना लगावला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : जास्त नाटकं केल्यास कानाखाली आवाज काढलाच पाहिजे - राज ठाकरे

Latest Marathi News Update live : व्यावसायिक सुशील केडियाने मागितली माफी

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया

Raj Thackeray - Uddhav Thackeray : मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी, पूर्ण क्षमतेने भरला वरळी डोम; राज - उद्धव यांना ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक