व्हिडिओ

Sanjay Raut on Chhatrapati Shahu Maharaj : छत्रपती शाहू महाराज मशाल चिन्हावर लढणार का? संजय राऊत

कोल्हापूरची जागा ही ठाकरे गटाची असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एकप्रकारे कोल्हापूरच्या जागेवर संजय राऊत यांनी दावा केला आहे.

Published by : Dhanshree Shintre

कोल्हापूरची जागा ही ठाकरे गटाची असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. एकप्रकारे कोल्हापूरच्या जागेवर संजय राऊत यांनी दावा केला आहे. कोल्हापूरची जागा आता ठाकरेंची शिवसेना लढणार का असा सवाल उपस्थित झाला आहे. तर शाहू महाराज मशाल चिन्हावर लढणार का? असा सवाल उपस्थित होत आहे.

शाहू महाराज यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शाहू महाराज यांनी लढावं असं विनंती करणार असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तर छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरातून लोकसभेसाठी मविआतून उमेदवार असतील अशी चर्चा मागील बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे आणि शरद पवार यांनी तसे संकेतही दिले होते त्यांनी चर्चा केल्याचही समोर आलं आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊतांची ही महत्त्वाची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा