व्हिडिओ

Sanjay Raut On Medha Somaiyya Case: मेधा सोमय्या मानहानी प्रकरणी राऊतांना जामीन मंजूर; म्हणाले...

मेधा सोमय्या मानहानी प्रकरणी राऊतांना जामीन मंजूर झाला आहे. 50 हजार रुपयांचा जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला आहे. याचपार्श्वभूमीवर संजय राऊत प्रतिक्रिया देत म्हणाले की,

Published by : Team Lokshahi

मेधा सोमय्या मानहानी प्रकरणी राऊतांना जामीन मंजूर झाला आहे. 50 हजार रुपयांचा जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर झाला आहे. याचपार्श्वभूमीवर संजय राऊत प्रतिक्रिया देत म्हणाले की, आम्हाला निवडणुकीच्या कामातून कुठे तरी गुंतवून ठेवण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया चालूच असते.

न्यायालयीन लढाया आमच्यासाठी काय नवीन नाही कायदा आम्हाला कळतो. जनतेच्या हितासाठी आम्ही काही विधान केली असतील, त्याच्यावर जर का कोणी मानहानीचा दावा टाकत असेल तर ते हेतू बरोबर नसतात त्यांचे खालच्या कोर्टाने आम्हाला शिक्षा ठोठावली आम्ही वर्च्या कोर्टात गेलो.

आम्हाला खात्री आहे हा खटला जेव्हा नव्याने चालवला जाईल. तेव्हा आम्ही जे भ्रष्टाचारा विरोधात मुद्दे मांडलेले आहेत पुरावे दिलेले आहेत. त्याचा नक्की पुनविचार केला जाईल. भ्रष्टाचाराचे जे पुरावे दिले ते खालच्या कोर्टाने का ग्राह्य धरले नाहीत हा प्रश्न आम्ही केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आईसोबतच्या आठवणींना उजाळा दिला,म्हणाले...

PM Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज वाढदिवस; डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन करुन दिल्या शुभेच्छा

Latest Marathi News Update live : आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन

Kolhapur Ambabai Mandir : अंबाबाई देवीच्या मूळ मूर्तीचे दर्शन आज बंद राहणार