India Alliance Meeting : राहुल गांधींच्या नेतृत्वात आम्हाला काम करायचंंय : संजय राऊत
खासदार संजय राऊत यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविषयी एक मोठे विधान केले आहे.
Published by : Team Lokshahi
खासदार संजय राऊत यांनी कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविषयी एक मोठे विधान केले आहे. 'राहुल गांधी इंडिया आघाडीचे सर्वमान्य नेते आहेत' त्याचप्रमाणे राहुल गांधींच्या नेतृत्वात आम्हाला काम करायचे आहे, असे विधान संजय राऊत यांनी केले आहे.