व्हिडिओ

Sanjay Raut On Sadabhau Khot | सदाभाऊ खोत फडणवीसांचा कुत्रा, राऊतांची सदाभाऊ खोतांवर जहरी टीका

सदाभाऊ खोतांना कुत्र्याची उपमा देत संजय राऊतांची जहरी टीका, खोतांचा जोरदार पलटवार

Published by : shweta walge

सदाभाऊ खोतांनी शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्यवरुन संजय राऊतांनी संताप व्यक्त केलाय. सदाभाऊ खोतांना कुत्र्याची उपमा देत राऊतांनी जहरी टीका केलीय. राऊतांच्या टीकेला सदाभाऊ खोत यांनी डुकराची उपमा देत जोरदार पलटवार केलाय. तर राऊत साप आहेत, मालकालाही डसू शकतात. असं म्हणत नितेश राणेंनीही राऊतांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Rauat : "हे सरकार म्हणजे हवा भरलेले फुगे"; विजयी मेळाव्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray on Devendra Fadanvis : आंतरपाट दूर करणारे अनाजी पंत म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर थेट निशाणा

Sanjay Shirsat On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "पडझड ही उबाठा गटाची झाली, राज ठाकरेंची नाही"

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर