व्हिडिओ

Shivsena Tai Mai Akka Mission : शिवसेनेच्या मिशन 'ताई, माई, आक्का'वर संजय राऊतांची प्रतिक्रिया

विधानसभा निवडणूकीकर्ता शिवसेनेचं मिशन आहे. ताई, माई, आक्का महिला वोट बँकवर आता शिवसेनेनं विशेष लक्ष दिले आहे.

Published by : Dhanshree Shintre

विधानसभा निवडणूकीकर्ता शिवसेनेचं मिशन आहे. ताई, माई, आक्का महिला वोट बँकवर आता शिवसेनेनं विशेष लक्ष दिले आहे. तालुका पातळीवर शिवसेने महिलांचे मेळावे घेणार आहे. लाडकी बहीण योजनेचा प्रसार आणि प्रचार करण्याकरता मेळावे होतील. शिवसेनेचा पहिला महिला मेळावा उद्या सिल्लोडमध्ये पार पडणार आहे. याच पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ताई, माई आक्का माझा पक्ष *** बोल्यावर काय होईल? पण मी असं बोलणार नाही हा त्यांचा अपमान होईल. त्यांना आता एक आधार मिळालेला आहे, प्रतिष्ठा मिळाली आहे. हे जे फौज आहे मगाशी शब्द वापरला नाही पाठीमागे खंजीर खूपसून आईच्या ते राजकारण करत आहेत. शिवसेनेसारखे आईच्या पाठीत खंजीर खुपसून ते राजकारण करत आहेत आणि ते खंजीर पूरवण्याचं काम देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी आणि अमित शाहांनी केलं आहे म्हणून महाराष्ट्र त्यांना शत्रू मानतो असे संजय राऊत म्हणाले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात