व्हिडिओ

पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांच्या अडचणीत वाढ?

पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Published by : Siddhi Naringrekar

पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. पत्राचाळ जमीन घोटाळा प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांनी ईडीच्या अतिरिक्त संचालकांना पत्र लिहिलं आहे. पत्राचाळ प्रकरणी पोलिसांना दिलेला जबाब बदलण्यासाठी संजय राऊत दबाव टाकत असल्याचा स्वप्ना पाटकरांकडून आरोप करण्यात आला आहे. तर माझ्या जीवाला धोका असल्याचे देखिल स्वप्ना पाटकर म्हणत आहेत. त्यामुळे आता पत्राचाळ प्रकरणी संजय राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

A. T. Patil Jalgaon : 'माझ्याशी दुश्मनी घेऊ नको, तुला...', माजी खासदार ए.टी. पाटलांची कोणाला धमकी?

Ajit Pawar On Asia Cup 2025 IND vs PAK : "मॅच पाहणं शक्य होणार नाही, कारण..." भारत-पाकिस्तान सामन्यावरील वादंगावर अजित पवारांच वक्तव्य

Asia Cup 2025 IND vs PAK : भारत-पाकिस्तान सामन्याच्या बहिष्कारामुळे खेळाडूंमध्ये चिंता! भारतीय खेळाडूंना गाैतम गंभीरने दिला धीर

Asia Cup 2025 IND vs PAK : "...त्यामुळे सामन्याला नकार देणं" भारत-पाकिस्तान सामन्यावरील वादंगावर BCCI ने काय म्हटलं