व्हिडिओ

Sanjay Raut Vs Ajit Pawar | EVM ला दोष देणं म्हणजे... संजय राऊत यांच्या टीकेला अजित पवार यांचा उत्तर

संजय राऊत यांच्या EVM संशयावर अजित पवार यांची प्रतिक्रिया, EVMला दोष देणं चुकीचं असल्याचं मत व्यक्त केलं.

Published by : shweta walge

संजय राऊतांनी उपस्थित केलेल्या EVM संशयावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली आहे. EVMमशिनला सारखं दोष देणं चुकीचं आहे. लोकसभेत EVM मशिन सुस्थितीत, विधानसेभत मात्र विरोधकांना दोष आढळला. लोकसभेत महायुतीचा पराभव झाला तेव्हा जनतेचा कौल मान्य केला.यश अपयश हे मतदारांवर अवलंबून असतं अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली आहे. तसच जनतेचा विश्वास संपादन करण्यात मविआला अपयश आलं. विरोधकांचा विजय झाला असता तर EVMला दोष दिला नसता. सोयीचं राजकारण असं चालत नाही अस .ते म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा