व्हिडिओ

Sanjay Raut vs Nitesh Rane : राऊतांची अजित पवारांबाबत नवी भविष्यवाणी, राणेंचं जोरदार प्रत्युत्तर

संजय राऊतांनी अजित पवारांबाबत नवी भविष्यवाणी आता वर्तवली आहे.

Published by : Dhanshree Shintre

संजय राऊतांनी अजित पवारांबाबत नवी भविष्यवाणी आता वर्तवली आहे. अजित पवारांच्या उपमुख्यमंत्रीपदाला पूर्णविराम मिळेल असं महत्त्वाचं वक्तव्य संजय राऊतांनी केलं. अजितदादा कदाचित पुन्हा आमदारही होऊ शकणार नाहीत असं देखील राऊतांनी म्हटलेलं आहे. संजय राऊतांच्या भविष्यवाणीला नितेश राणेंचं जोरदार उत्तर दिलेलं आहे. राऊत चौपाटीवर बसणाऱ्या ठगांसारखे आहेत असं नितेश राणे यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत नावाचा जो पोपट आहे, तो असंख्य वर्षांपासून बोलतोय की सरकार पडणार, पूर्णविराम मिळणार, हे सरकार दोन महिन्यात जाणार. कधीतरी त्याची भविष्यवाणी खरी झालेली आहे का? आणि चौपाटीवर बसून जे ठगे असतात ना जे झोळी घेऊन भविष्यवाणी बोलतात ना अशी पोपट वाजत असतात. त्याच्यातला हा ठग्या आहे. आपला पक्ष वाढविण्यासाठी विरोधी पक्षातील सक्षम कार्यकर्ते आपल्या पक्षात आणायची सूचना दिली असेल तर आम्ही काम करू असे नितेश राणे म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : आजपासून होमिओपॅथी डॉक्टरांचं उपोषण

Chhatrapati Sambhajinagar : छत्रपती संभाजीनगरमध्ये जलवाहिनी फुटली; लाखो लिटर पाणी वाया

Raj Thackeray : 'मला कोणतंही राजकीय विधान करायचं असेल तर...' राज ठाकरे पोस्ट करत नेमकं काय म्हणाले?

Uttarakhand Pithoragarh Accident : उत्तराखंडातील पिथोरागडमध्ये भीषण अपघात; 8 जणांचा मृत्यू, 5 जखमी