व्हिडिओ

Sanjay Raut ON PM Modi: राऊतांची पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावर टीका

पंतप्रधान मोदी आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. तर लखपती दीदी या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहणार आहेत.

Published by : Dhanshree Shintre

पंतप्रधान मोदी आज जळगाव जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. तर लखपती दीदी या कार्यक्रमासाठी ते उपस्थित राहणार आहेत. जळगावच्या विमानतळासमोरील 100 एकर जागेमध्ये कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. तर जळगावमध्ये जवळपास 100 एकर जागेमध्ये ते दीड लाख बचत गटाच्या महिलांची उपस्थिती असेल अशी ही माहिती आहे. आमदार एकनाथ खडसेंना मात्र या कार्यक्रमाचं निमंत्रण नाहीये. लोकसभेसाठी पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रामध्ये प्रचार केल्याचं पाहायला मिळालं होतं.

पंतप्रधान मोदीजी जळगावला भारतीय जनता पक्षाचे प्रचार करायला आलेले आहेत. ते युक्रेन, रशिया येथे ते भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठीच गेले होते आणि आता जळगावलाही त्याच कामासाठी आलेले आहेत. निमित्त आहे लखपती दीदी. ज्या देशामध्ये लाखो तरुण बेरोजगार आहेत त्यांना हे लखपती करण्याची गरज आहे अशी संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींच्या जळगाव दौऱ्यावर टीका केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा