व्हिडिओ

Sanjay Shirsat Meet Jarange | संजय शिरसाटांनी घेतली जरांगेंची भेट; भेटी मागचं कारण गुलदस्त्यात

शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी अंतरवाली सराटीत मनोज जरांगेंची भेट घेतली, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीचे कारण गुलदस्त्यात.

Published by : shweta walge

शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांना आज अंतरवाली सराटीत येऊन मनोज जरांगेंची भेट घेतली. यावेळी अंतरवाली सराटीत शिरसाट आणि मनोज जरांगे यांच्यात काही काळ चर्चा देखील झाली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अचानकपणे शिरसाट यांनी अंतरवाली सराटीत येऊन जरांगेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याचे हायकोर्टाचे आदेश

Resham Tipnis : लेकाचा फोटो वापरल्याने एकच गोंधळ, अभिनेत्री संतापली म्हणाली की, 'ज्याने हे वाईट...'

NEET-UG 2025 : निकालांविरुद्धची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर