Pandharpur wari Team Lokshahi
व्हिडिओ

संत तुकोबारायांच्या पालखीचा नागमोडी घाटाचा अवघड टप्पा पार

जगद गुरू संत तुकाराम महाराज पालखी रथाने दौंड तालुक्यातील अवघड मानला जाणारा रोटी घाट सर केलाय...विठू नामाचा गजर करीत तुकारामांच्या नाम घोषात भक्ती रसात तल्लीन झालेल्या वारकऱ्यांनी हा रोटी घाट सहज सर केलाय...

Published by : Team Lokshahi

विनोद गायकवाड| येवत

जगद गुरू संत तुकाराम महाराज पालखी रथाने दौंड तालुक्यातील अवघड मानला जाणारा रोटी घाट सर केलाय...विठू नामाचा गजर करीत तुकारामांच्या नाम घोषात भक्ती रसात तल्लीन झालेल्या वारकऱ्यांनी हा रोटी घाट सहज सर केलाय...यावेळी पावसाच्या हलक्या सरींनी पालखी रथाला नाहू घातले....देहू ते पंढपूर या पालखी मार्गातील रोटी घाट हा महत्वाचा टप्पा मानला जातो...पालखी रथाला सात बैल जोड्या जोडून हा पालखी रथ पुढील मुक्कामी बारामती तालुक्यातील उंडवडी गवळ्याची कडे मार्गस्थ झालाय...

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा