व्हिडिओ

EVM Robbery theft Saswad : सासवड मतदान यंत्रे चोरी प्रकरण; मॅटचा राज्य सरकारला दणका

सासवडमधील ईव्हीएम चोरी प्रकरणात मॅटचा राज्य सरकारला दणका पाहायला मिळतोय.

Published by : Dhanshree Shintre

सासवडमधील ईव्हीएम चोरी प्रकरणात मॅटचा राज्य सरकारला दणका पाहायला मिळतोय. निलंबित तिन्ही अधिकाऱ्यांना मूळ जागी नियुक्ती देण्याचे आदेश निलंबनाविरोधात असल्याचं म्हटलं आहे. निलंबनाविरोधात अधिकाऱ्यांनी मॅटमध्ये धाव घेतली होती.

सासवड तहसीलदार कार्यालयातून 5 फेब्रुवारीला ईव्हीएम चोरी झाल्याची घटना उघडकीस झाली होती. त्यानंतर राज्य सरकारने तीन अधिकाऱ्यांना निलंबित केलं होतं. या प्रकरणी राज्य सरकारने पुरंदरच्या प्रांताधिकारी वर्षा लांडगे, तहसीलदार विक्रम रजपूत अणि उपविभागीय पोलीस अधिकारी (डीवायएसपी) तानाजी बरडे यांना निलंबित केले होते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा