व्हिडिओ

Sayaji Shinde In Dilip Mohite: 'दिलीप मोहिते पाटलांना आमदार करा' , दिलीप मोहिते यांच्या प्रचारात सयाजी शिंदे यांचं आवाहन

सयाजी शिंदे यांनी दिलीप मोहिते पाटलांना आमदार करण्याचं केलं आवाहन

Published by : Team Lokshahi

सयाजी शिंदे हे मराठी हिंदी तसेच दक्षिणात्य चित्रपटांमध्ये पाहायला मिळाले आहे. तर सयाजी शिंदे हे मुख्यतः खलनायकाच्या पात्रात भूमिका पार पडत असले तरी त्यांनी त्यांच्या समाजप्रबोधनाच्या कार्यातून अनेक लोकांच्या मनावर राज्य केलं आहे. सध्या ते सिनेसृष्टीसोबतच राजकीयवर्तूळात देखील आपला उत्साह दाखवत आहेत.

सध्या विधानसभा निवडणूका सुरु आहेत पक्षातील अनेक नेत्यांनी आपल्या प्रचारांना आणि सभांना सुरुवात केली आहे याचपार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार दिलीप मोहिते पाटील यांच्या सभेला सयाजी शिंदे यांनी उपस्थिती लावली होती.

यावेळी पुण्याच्या खेड तालूक्याला मंत्रीपदाची संधी असून विकास कामांच्या जोरावर दिलीप मोहिते पाटील आमदार करा अशी संधी पुन्हा नाही असं प्रसिद्ध सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी म्हटलं आहे. दिलीप माहिते पाटलांनी डेहणे, वाडा आणि कडूस याठिकाणी प्रचार करत विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा