व्हिडिओ

School Reopen: राज्यातील सर्व शाळा आजपासून सुरु

कोल्हापुरात विविध वाद्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत केलं आहे. आजपासून राज्यभरातील शाळा सुरू झाल्या आहेत.

Published by : Sakshi Patil

आजपासून राज्यभरातील शाळा सुरू झाल्या आहेत. कोल्हापुरात विविध वाद्यांच्या गजरात विद्यार्थ्यांचे स्वागत केलं आहे.आज पहिलीच्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ विविध शाळांमध्ये आयोजित करण्यात आले. कोल्हापुरातील आंतरभारती शिक्षण मंडळाच्या शा. कृ. पंत वालावलकर हायस्कूलमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी आणि पहिलीत प्रवेश घेतलेल्या लहान विद्यार्थ्यांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

शाळेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे झांज पथक आणि लेझीम पथकाच्यासोबत त्यांची मिरवणूक काढण्यात आली. तर शाळेत प्रवेश करत असताना या लहान विद्यार्थ्यांवर पुष्पवृष्टी करून त्यांना ओवाळण्यात देखील आले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शाळेच्या पहिल्याच दिवशी आनंदाचे वातावरण निर्माण झालेले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात