व्हिडिओ

Bihar : बिहार मधील 'या' लोको पायलटचं हे धाडस एकदा पहाच...

बिहारमधील समस्तीपूर येथील एका लोको पायलटने आपले धाडस आणि शौर्य दाखवले आहे.

Published by : Sakshi Patil

बिहारमधील समस्तीपूर येथील एका लोको पायलटने आपले धाडस आणि शौर्य दाखवले आहे. समस्तीपूर रेल्वे विभागातील बाल्मिकीनगर आणि पानियावा स्थानकादरम्यानच्या पुलावर अचानक गाडी थांबली. जेव्हा लोको पायलटच्या लक्षात आले की ट्रेनच्या काही व्हॉल्व्हमधून हवेचा दाब गळत आहे, लोको पायलटने धाडस दाखवले आणि इंजिनमधील लिकेज दूर करण्यासाठी धाडस दाखविले. लोको पायलटने धाडस दाखवून इंजिनमधील गळती दुरुस्त करण्यात यश मिळवले. दोन्ही लोको पायलटला 10,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा