व्हिडिओ

Shambhuraj Desai On Arvind Sawant: बाळासाहेबांनी सावांताच्या कानशिलात लगावली असती; देसाईंचा टोला

शायना एनसी यांच्याबाबद खासदार अरविंद सावंतांनी अर्वाच्च्य भाषा वापरली. आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर अरविंद सावंतांना कानशिलात वाजवली असती, असा हल्लाबोल शंभूराज देसाई यांनी केला आहे.

Published by : Team Lokshahi

शायना एनसी यांच्याबाबद खासदार अरविंद सावंतांनी अर्वाच्च्य भाषा वापरली. आज जर बाळासाहेब ठाकरे असते तर अरविंद सावंतांना कानशिलात वाजवली असती, असा हल्लाबोल शंभूराज देसाई यांनी केला आहे. तसेच अरविंद सावंत यांनी केलेल्या वक्तव्याला राज्यातील महिला नक्की उत्तर देतील, असं देखील शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे.

पुढे शंभूराज देसाई म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी सांगितलेल आहे की, असा शिवसैनिक जर का महिलांच्या बद्दल अशाप्रकारचे शब्द वापरणारा असता आणि वंदनीय हिंदूहृदयसम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे असते तर त्याच थोबाड फोडल असतं. ही पक्षाची भूमिका एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलेली आहे. महिलांच्याबद्दल अस अर्वाच्च्य बोलणं, लांचनास्पद बोलण, अपमानास्पद बोलण हे अतिशय निंदनीय आहे आणि ज्याप्रकारचं वक्तव्य त्यांनी केल आहे त्याचं उत्तर त्यांना राज्यातल्या महिला नक्की देतील असं शंभूराज देसाई म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात