व्हिडिओ

Sharad Koli On Uddhav Thackeray : 'उद्धव ठाकरेंना अटक झाल्यास..' शरद कोळींचं मोठं विधान

उद्धव ठाकरेंना अटक होईल अशी वक्तव्य काही शिंदे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आली होती.

Published by : Team Lokshahi

उद्धव ठाकरेंना अटक होईल अशी वक्तव्य काही शिंदे गटाच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. त्याला शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी जोरदार भाषेत उत्तर दिलं आहे. उद्धव ठाकरेंना अटक झाल्यास राज्यात वणवा पेटेल, असे वक्तव्य शरद कोळी यांनी केले आहे. सरकार जर उद्धव ठाकरेंना अटक करण्याचा विचार ही मनात आणेल तर महाराष्ट्रातला शिवसैनिक मुंबईत जमून चक्कजाम करेल, असा इशारा देखील शरद कोळी यांनी यावेळी दिला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...