व्हिडिओ

NCP Leader : 'शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही', राष्ट्रवादीच्या नेत्यांची प्रतिक्रिया

खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळतंय.

Published by : Dhanshree Shintre

खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळतंय. त्यामध्ये शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार नाही अशी माहिती पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांना दिलेली आहे. दुसऱ्या पक्षामध्ये विलीन होणार असं काही नाही असे सुद्धा त्यांनी सांगितले आहे. तर नवीन पक्ष आणि चिन्ह यासंदर्भात बैठकीमध्ये चर्चा झाल्याचे प्रशांत जगताप यांनी सांगितले आहे. राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गट हा कॉंग्रेसमध्ये विलीन होणार अशा बातम्या समोर आल्या होत्या यावर प्रशांत जगताप यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय