ईव्हीएमबाबत शंका घेण्याचं कारण नसल्याचं शरद पवार म्हणालेत. काही ठिकाणी भाजपचा पराभव देखील झालाय. मात्र मोठी राज्य भाजपकडे गेल्याचंही शरद पवारांनी सांगितलं.तर, ईव्हीएमला दोष देण्यात काहीच अर्थ नसल्याचं अजित पवार म्हणालेत. लोकसभेला ईव्हीएमने 31 जागा महाविकास आघाडीला दिल्या त्यावेळी ईव्हीएम मशीन खूप चांगली होती, अशा शब्दांत अजित पवारांनी विरोधकांना सुनावलं.