व्हिडिओ

Sheikh Hasina: बांगलादेशातील अराजकतेला अमेरिका जबाबदार ; शेख हसीनांचा मोठा आरोप

बांगलादेशातील अराजकतेला अमेरिका जबाबदार, अमेरिकेनं कट रचून मला सत्तेवरून हटवल आहे शेख हसीनांनी हा मोठा आरोप केला आहे.

Published by : Team Lokshahi

बांगलादेशातील अराजकतेला अमेरिका जबाबदार, अमेरिकेनं कट रचून मला सत्तेवरून हटवल आहे शेख हसीनांनी हा मोठा आरोप केला आहे. सेंट मार्टिन बेट दिले नाही म्हणून मला सत्तेवरून हटवलं अमेरिकेने अशी येजना आखली होती असं देखील शेख हसीना म्हणाल्या.

बांगलादेशकडून सेंट मार्टिन बेट घेऊन तिथे नवदलाच आणि लष्करदल उभारण्याची अमेरिकेची योजना होती. ज्याद्वारे अमेरिकेला बंगालच्या उपसागरावर स्वत:चा प्रभाव निर्माण करता आला असता असं देखील शेख हसीना यांनी म्हटलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा