सरकारमध्ये पालकमंत्रिपदावरुन वाद कायम आहे. छगन भुजबळांना पालकमंत्रिपद न मिळाल्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा आहे. अशातच रायगड, नाशिकचं पालकमंत्रिपद सोडण्यास सेनेने नकार दिला आहे. यामुळे पालकमंत्रिपदाचा तिढा वाढला आहे. त्यासोबतच रायगड जिल्ह्याच पालकमंत्रिपद अदिती तटकरे यांना मिळणार की नाही, अशी देखील चर्चा आहे.