व्हिडिओ

Shiv Sena MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण; सुनावणीच्या वेळापत्रकात पुन्हा बदल

Published by : Team Lokshahi

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी महत्त्वाची बातमी आहे. सुनावणीच्या वेळापत्रकात पुन्हा बदल झालेला आहे. अंतिम सुनावणी 18 डिसेंबरपासून पुन्हा एकदा सुरू होणार आहे. शिंदे आणि ठाकरे गटाच्या संमतीने वेळापत्रकात बदल झालेला आहे. आजपासून 15 डिसेंबरपर्यंत लेखी युक्तिवाद होणार आहे. दोन्ही गटांकडून उलट साक्ष नोंदवण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. सोमवारी अंतिम सुनावणीला सुरुवात होईल. उद्यापासून पुढील तीन दिवसात लेखी उत्तर सादर करावे लागणार आहे.

Daily Horoscope 16 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना नोकरी-व्यवसायात मिळणार लाभ; पाहा तुमचे भविष्य

"काँग्रेस फक्त हिंदू-मुस्लिमांचं राजकारण करतं"; कल्याणच्या सभेत PM मोदींची तोफ धडाडली

दिनविशेष 16 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

महायुतीचे उमेदवार नारायण राणेंना मतदान करण्यासाठी पैसे वाटप...

HBD Vicky Kaushal: विकी कौशलकडे आहेत 'या' आलिशान गाड्या...