व्हिडिओ

MLA Disqualification: शिवसेना आमदार अपात्रता प्रकरण; पहिल्या सत्रातील सुनावणी संपली

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची पहिल्या सत्रातील सुनावणी संपलेली आहे. तर दुसऱ्या सत्रातील सुनावणी दुपारी 1 वाजता सुरू होणार आहे.

Published by : Team Lokshahi

शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणाची पहिल्या सत्रातील सुनावणी संपलेली आहे. तर दुसऱ्या सत्रातील सुनावणी दुपारी 1 वाजता सुरू होणार आहे. 10 जानेवारीपर्यंत अपात्रतेवर निकाल देण्याचं नार्वेकरांपुढे आव्हान असेल. सुनावणीचा आज शेवटचा दिवस आहे. सोमवारपासून सुनावणीला सुरु झाल्ली आहे. तर उद्यापासून निकाल लेखनाचे काम सुरु होणार आहे. 54 आमदारांच्या 34 याचिकांवर 6 गटांत निकाल लावला जाणार आहे. त्यामुळे निकालाकडे लक्ष राहणार आहे. पुढील 21 दिवसांत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर निकाल लेखनाचे आव्हान असेल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Onion Juice Benefits : कांद्याच्या रसाचे 'हे' आहेत चमत्कारिक फायदे

Reason for Gandhi photo on notes : भारतीय चलनाच्या नोटांवर महात्मा गांधींचा फोटो का ? जाणून घ्या

Pune Crime : धक्कादायक! पुण्यात पैशांसाठी आई-वडिलांनी पोटच्या लेकीला विकलं

Kangana Ranaut : भाषावादामध्ये कंगना रनौतची उडी ; म्हणाली, "माणसांना दूर करणाऱ्या गोष्टींपासून दूर..."