व्हिडिओ

Hemant Patil : शिवसेना लोकसभेच्या 13 जागा लढवणार, मुख्यमंत्र्यांची अमित शाहांशी बोलणी

2024 च्या लोकसभेसाठी भाजपकडून चाचपनी सुरू आहे. यावर शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील बोलताना हिंगोली मतदार संघामध्ये मागील चार वर्षापासून मी मोठी बांधणी केली आहे.

Published by : Team Lokshahi

2024 च्या लोकसभेसाठी भाजपकडून चाचपनी सुरू आहे. यावर शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील बोलताना हिंगोली मतदार संघामध्ये मागील चार वर्षापासून मी मोठी बांधणी केली आहे. विविध विकासाचे प्रकल्प मी मार्गी लावले आहेत. प्रत्येक पक्षाची इच्छा असते, आपला उमेदवार लोकसभेमध्ये पोहचला पाहिजे, भाजप कडून त्याच्या पक्षाच काम चालू आहे, शिवसेना आणि भाजप यांची युती आहे ही जागा शिवसेनेचे आहे आणि मी ही लढवणारच आहे अशी माहिती माहीती खासदार हेमंत पाटील यांनी हिंगोलीत दिली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा