व्हिडिओ

Anandrao Adsul : शिवसेनेच्या आनंदराव अडसूळांचा भाजपला इशारा

शिवसेनेचे आनंद अडसूळ यांनी भाजपाला इशारा दिला आहे. भाजपने राज्यपालपदाचे आश्वासन पाळले नाही असे आरोप त्यांनी केलेले आहे.

Published by : Dhanshree Shintre

शिवसेनेचे आनंद अडसूळ यांनी भाजपाला इशारा दिला आहे. भाजपने राज्यपालपदाचे आश्वासन पाळले नाही असे आरोप त्यांनी केलेले आहे. तर राज्यपाल पदासाठी 8 दिवस वाट पाहू असा इशारा अडसूळ यांनी दिलेला आहे. अन्यथा नवनीत राणांचं जातवैधतेचं प्रकरण बाहेर काढू असा इशारा आनंदराव अडसूळ यांनी दिलेला आहे. त्यामुळे पुढे नेमकं काय होणार त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

नवनीत राणा यांना दिलेल्या जातवैधता प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयात क्यूरेटीव याचिका दाखल करणार असल्याचं माजी मंत्री आनंदराव अडसूळ यांनी इशारा दिला आहे. माजी खासदार नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा