Shivsena Dasara Melava team lokshahi
व्हिडिओ

Shivsena Dasara Melava : ठरलं! शिवाजी पार्कवर दसरा मेळावा उद्धव ठाकरेंचाच

शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचाच आवाज घुमणार आहे.

Published by : Team Lokshahi

शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचाच आवाज घुमणार आहे. शिवाजी पार्कवर कुणाचा दसरा मेळावा होणार याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. दसरा मेळावा घेण्यास अखेर ठाकरे गटाला मुंबई महापालिकेने परवानगी दिली आहे. शिंदे गटानेही परवानगीसाठी पत्र दिले होते, परंतु त्यांनी ते पत्र मागे घेतले. त्यामुळं ठाकरे गटाचा मार्ग मोकळा झाला आहे. २४ ॲाक्टोबरला शिवाजी पार्कवर ठाकरे गटाचा दसरा मेळावा होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?