व्हिडिओ

Santosh Banger : शिवसेना आमदार संतोष बांगर पुन्हा वादात, आगार प्रमुखांसमोरच एसटी कंडक्टरला शिवीगाळ

हिंगोलीत शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी पुन्हा एकदा शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण करण्याची भाषा वापरली आहे.

Published by : Team Lokshahi

हिंगोलीत शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी पुन्हा एकदा शासकीय कर्मचाऱ्याला मारहाण करण्याची भाषा वापरली आहे. हिंगोली आगारातील बसचा वाहक वेळेवर बस उपलब्ध करून देत नसल्याने तसेच अर्वाच्य भाषेत बोलत असल्याची कैफियत औंढा तालुक्यातील ग्रामीण भागात राहत असलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांनी आमदार संतोष बांगर यांच्याकडे मांडल्यानंतर आमदार संतोष बांगर यांनी आगार व्यवस्थापन अधिकाऱ्याला स्वतःच्या कार्यालयात बोलावत जाब विचारला आहे. यावेळी विद्यार्थ्यांना अर्वाच्य भाषा वापरणाऱ्या एसटीच्या वाहकाला समजावून सांगा अन्यथा पायाखाली तुडवेल, जमिनीवर लोळेपर्यंत मोकळा करेल, असे म्हणत आमदार बांगर हे चांगलेच भडकले आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा