व्हिडिओ

Pune : धक्कादायक! पुण्यातील 16 शाळा बंद होणार; शिक्षणाच्या माहेरघरात शाळांना टाळं

Published by : Team Lokshahi

पुणे जिल्ह्यातील 16 इंग्रजी माध्यमांच्या शाळा पटसंख्ये अभावी बंद कराव्या लागल्या आहेत. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या युनिफाइड डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन सिस्टम फॉर एज्युकेशन प्लस डेटानुसार या मुख्यत्वे खाजगी, विनाअनुदानित शाळा आहेत आणि विद्यार्थ्यांच्या शून्य पटसंख्येमुळे त्या बंद करण्यात आल्या होत्या. दौंड, पिंपरी, आकुर्डी, औंध, हवेली, मुळशी, हडपसर, वेल्हे आदी भागांसह शहर आणि ग्रामीण भागात या शाळा पसरल्या आहेत. बहुतेक शाळा स्वयं-अर्थसहाय्य तत्त्वावर चालवल्या जात होत्या आणि त्या खाजगी, विनाअनुदानित शाळा आहेत. 2022-23 आणि 2023-24 शैक्षणिक वर्षांच्या नोंदी कमी पटसंख्येवर आधारित शाळांची शॉर्टलिस्ट करण्यापूर्वी विचारात घेण्यात आली होती.

"छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असेल, तर..."; अमोल कोल्हेंनी भाजपवर डागली तोफ

देश तोडण्याची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला अमित शहांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले; "भारताचं विभाजन..."

Jayant Patil : भुजबळ साहेब नाराज हे आम्ही ऐकून आहे

Summers: उन्हातून घरी आल्यावर चुकूनही करू नका 'या' गोष्टी...

India Alliance Meeting : बीकेसीत इंडिया आघाडीचं शक्तिप्रदर्शन, मविआ उमेदवारांच्या प्रचारासाठी होणार सभा