व्हिडिओ

Siddhivinayak Temple : धक्कादायक! सिद्धिविनायक मंदिरात पैसे घेऊन देवदर्शन

मुंबईसह देशभरातील नागरिकांसाठी श्रद्धास्थानी असणाऱ्या श्री सिद्धिविनायक गणपतीच्या दर्शनासाठी दर दिवशी भाविकांची मोठी रांग पाहायला मिळते.

Published by : Team Lokshahi

मुंबईसह देशभरातील नागरिकांसाठी श्रद्धास्थानी असणाऱ्या श्री सिद्धिविनायक गणपतीच्या दर्शनासाठी दर दिवशी भाविकांची मोठी रांग पाहायला मिळते. पण, याच सिद्धिविनायक मंदिरामध्ये देवाच्या दर्शनाच्या नावाखाली भाविकांची फसवणूक केली जात असल्याची खळबळजनक बाब नुकतीच उघडकीस आली आहे. मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात पैसे आकारत सिद्धिविनायकाचं VVIP दर्शन देणाऱ्यांच्या रॅकेटचं बिंग फुटलं आणि अनेकांना धक्काच बसला. सदर प्रकरणी पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून आता या रॅकेटमध्ये किती जणांचा सहभाग आहे याचा पोलीस शोध घेत आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा