व्हिडिओ

Pune : पुणे आयसिस मॉड्यूल प्रकरणात धक्कादायक खुलासा

पुणे आयसिस मॉड्यूल प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अटकेतील दोन दहशतवाद्यांना गोधरा हत्याकांडाचा बदला घ्यायचा होता अशी माहिती समोर आली आहे.

Published by : Team Lokshahi

पुणे आयसिस मॉड्यूल प्रकरणात धक्कादायक खुलासा समोर आला आहे. अटकेतील दोन दहशतवाद्यांना गोधरा हत्याकांडाचा बदला घ्यायचा होता अशी माहिती समोर आली आहे. शाहनवाज आलम याने तसा कबुलीजबाबचा पोलीस तपासात दिला आहे. तसेच संघ आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यालय दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याचं समजत आहे. दरम्यान दहशतवाद्यांच्या संपर्कात पाकिस्तानातून अबू सुलेमानही होता असेही शहनावजने तपासात सांगितलं आहे. दरम्यान 18 मे रोजी पुणे पोलिसांनी नाकाबंदीदरम्यान दोन दहशतवाद्यांना कोथरूड येथून ताब्यात घेतले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Amravati News : अंधश्रद्धेचा कहर! 10 दिवसांच्या चिमुकल्याला गरम विळ्याचे 39 चटके अन्...

Banner In Front Of Sena Bhavan : विजयी मेळाव्यानंतर सेना भवनासमोर झळकले ठाकरे कुटुंबातील दोन पिढ्यांच्या फोटोचे बॅनर

Baramati Malegaon Election : माळेगाव साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी अजित पवार, उपाध्यक्षपदी कोणाची निवड? जाणून घ्या...

Mahesh Manjrekar : 'यांच्या भावनांशी खेळलात, तर याद राखा...'; आज समजणार 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख