व्हिडिओ

Beed : परळीत मोबाईल समोर ठेवून कॉपी केल्याचा धक्कादायक प्रकार, नागनाथप्पा हालगे अभियांत्रिकीतील प्रकार

बीडमध्ये मोबाईल समोर ठेवूनच कॉपी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. परळी येथील नागनाथप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयातील ही घटना आहे.

Published by : Team Lokshahi

बीडमध्ये मोबाईल समोर ठेवूनच कॉपी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडीस आला आहे. परळी येथील नागनाथप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयातील ही घटना आहे. याशिवाय डमी विद्यार्थी बसवल्याचाही आरोप करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्न परळी येथील नागनाथप्पा हालगे अभियांत्रिकी महाविद्यालयातील हा सर्व प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, विद्यार्थी करत असलेल्या कॉपीच्या घटनेचं व्हिडीओसह चित्रण करीत परीक्षार्थीचे मोबाईल जप्त करणाऱ्या सहकेंद्रप्रमुखालाच विद्यापीठाच्या परीक्षा संचालकांनी तडकाफडकी बदलून टाकल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भातली पुढील सुनावणी ऑगस्ट महिन्यात होणार

Chhatrapati Sambhajinagar : महापालिकेची कडक कारवाई ; दुकानासमोर डस्टबिन नसेल तर थेट 5 हजारांचा दंड!

Pune Crime : पुण्यात कोयता गँगची दहशत कायम; सिगारेट न दिल्याच्या रागातून दुकान फोडलं

Flight Crash : अहमदाबादच्या घटनेची पुनरावृत्ती ; विमान उड्डाणानंतर काही क्षणातच कोसळले आणि...