व्हिडिओ

Shravan 2024 : आज दुसरा श्रावणी सोमवार, पहाटेपासूनच मंदिरात भाविकांच्या रांगा

श्रावण महिन्यातील आज दुसरा सोमवार आहे. श्रावणी सोमवार निमित्त महादेवाच्या मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केलेली आहे.

Published by : Team Lokshahi

श्रावण महिन्यातील आज दुसरा सोमवार आहे. श्रावणी सोमवार निमित्त महादेवाच्या मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी केलेली आहे. 12 ज्योतीलिंगापैकी एक असलेला भीमाशंकर येथे श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांनी गर्दी केलेली आहे. पहाटेची पूजा झाल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शन घेण्यासाठी खुल करण्यात आलेलं आहे. पाऊस आणि दाट धुके असताना देखील दर्शनासाठी भाविंकांची मोठी रांग येथे पाहायला मिळत आहे.

तसेच हिंगोलीच्या औंधा नागनाथ मंदिरात देखील दुसरा श्रावणी सोमवारनिमित्त भाविक पहाटेपासूनच दर्शनासाठी आलेले पाहायला मिळत आहे. तर रात्री 12 वाजता शासकीय पुजा आणि नागनाथाला दूध अर्पण करण्यात आले आहे. यानंतर 2 वाजता मंदिर भाविकांसाठी खुल झालं आहे. तर देशभरातून भाविक नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात दाखल झाले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : सभागृहस्थळी उद्धव ठाकरे दाखल

Chandu Mama on Raj- Uddhav Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र! चंदू मामा वैद्य यांच्या प्रयत्नांना यश

Mahesh Manjrekar : 'हे केवळ माझ्या मुलाखतीमुळे घडलं नाही..., ते एकत्र आले तर आनंदच'; ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर महेश मांजरेकर स्पष्टच बोलले

Latest Marathi News Update live :कार्यकर्त्यांनी सुशील केडियाचं ऑफिस फोडलं