व्हिडिओ

सिंधुदुर्गातील शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णाला लावले चक्क मुदत संपलेलं सलाईन

सिंधुदुर्गातील शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णाला चक्क मुदत संपलेलं सलाईन लावण्यात आल्याची घटना घडली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

सिंधुदुर्गातील शिरोडा उपजिल्हा रुग्णालयात रुग्णाला चक्क मुदत संपलेलं सलाईन लावण्यात आल्याची घटना घडली आहे. याची माहिती मिळताच शिरोडा सरपंच लतिका रेडकर आणि माजी उपसभापती सिद्धेश परब यांच्यासाहित ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांनी शिरोडा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

मुदतबाह्य सलाईन लावल्याने रुग्णाच्या नातेवाईकांचा संताप झाला असून घटना लक्षात येताच ग्रामस्थांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे. याप्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांचा 'चलो दिल्ली'चा नारा

Latest Marathi News Update live : राज्यात आज ॲलोपॅथी डॉक्टरांचा संप

Pune : पुण्यात कोथरूडमध्ये मध्यरात्री गोळीबार; एकजण गंभीर जखमी

Latest Marathi News Update live : मीनाताई ठाकरे पुतळ्यावर रंग टाकल्याप्रकरणी आरोपी अटकेत