व्हिडिओ

पुण्यात स्मृती ईराणींनी सभा सोडली अर्धवट; सभेकडं पुणेकरांची पाठ

पुण्यात दो धागे-श्रीराम के लिए या उपक्रमाच्या शुभारंभासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या कार्यक्रम अर्धवट सोडून निघून गेल्या आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पुणे : पुण्यात दो धागे-श्रीराम के लिए या उपक्रमाच्या शुभारंभासाठी आलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या कार्यक्रम अर्धवट सोडून निघून गेल्या आहेत. कार्यक्रमाला अपेक्षित गर्दी नसल्यानं त्या मंचावर गेल्याचं नाहीत, उलट त्यांनी कार्यक्रम मध्येच सोडून जाणं पसंत केलं.

पुण्यातील मॉडेल महाविद्यालयाच्या मैदानावर हा शुभारंभ सोहळा पार पडणार होता. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, मंत्री चंद्रकांत पाटील मात्र कार्यक्रम स्थळी थांबून आहेत. तत्पूर्वी स्मृती इराणी यांनी एफसी रोड वर दो धागे, श्रीराम के लिए या कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यानंतर मॉडर्न महाविद्यालयाच्या मैदानावर पुणेकरांना स्मृती इराणी संबोधित करणार होत्या. मात्र, अत्यल्प उपस्थिती अन रिकाम्या खुर्च्या पाहून इराणी मंचावर गेल्याचं नाहीत. उलट त्यांनी हा कार्यक्रम मध्येच सोडून जाणं पसंत केलं

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा