व्हिडिओ

Snake in the train: Garib Rath Express मध्ये चक्क साप | Marathi News

जबलपूर मुंबई गरीब रथ एक्सप्रेसमध्ये चक्क साप आढळला आहे. गरीब रथ एक्सप्रेसच्या जी 17 कोचमध्ये हा साप दिसलेला आहे.

Published by : Team Lokshahi

जबलपूर मुंबई गरीब रथ एक्सप्रेसमध्ये चक्क साप आढळला आहे. गरीब रथ एक्सप्रेसच्या जी 17 कोचमध्ये हा साप दिसलेला आहे. तर कोचमध्ये साप दिसताच प्रवाशांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झालेलं आहे. साप आढळलेल्या कोचमध्ये असणाऱ्या प्रवाशांना दुसऱ्या कोचमध्ये बसवण्यात आलेल आहे.

तर आता गरीब रथ एक्सप्रेसमधून लोकचं नाही तर आता साप देखील प्रवास करताना दिसून येत आहेत. गरीब रथ एक्सप्रेस ही जबलपूरवरून मुंबईला येत होती आणि त्यावेळेस या एक्सप्रेसमध्ये हा साप दिसलेला आहे. अचानक एक्सप्रेसमध्ये साप दिसल्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडालेला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

E Bike Taxi : राज्यात ई-बाईक टॅक्सी सुरू होणार; पहिल्या 1.5 किमीसाठी 15 रूपये भाडं

Latest Marathi News Update live : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Accident : सिल्लोड तालुक्यातील अजिंठा घाटात अपघात

Weather Update : पुढील 2 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा