Sontu Jain Surrender  Team lokshahi
व्हिडिओ

Sontu Jain Surrender : ऑनलाईन गेमिंग अ‍ॅप प्रकरणी फरार आरोपींची शरणागती

ऑनलाईन गेमिंग अ‍ॅप प्रकरणी फरार आरोपी सोंटू जैन याने नागपूर न्यायालयात शरणागती पत्करली आहे.

Published by : Team Lokshahi

नागपूर : व्यापाऱ्याला गेमिंग अ‍ॅपच्या नादी लावून 58 कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी फरार असलेल्या सोन्टू जैन नावाच्या आरोपीनं नागपूर कोर्टात शरणागती पत्करली आहे. सोन्टू जैनला कोर्टातून अंतरिम दिलासा मिळाला होता. परंतु अंतरिम जामिनाची मुदत संपण्याआधीच तो फरार झाला होता. जामिनाचे सर्व मार्ग बंद झाल्यानंतर सोन्टू जैन यानं शरणागती पत्करली असून सोन्टू जैन यानं आतापर्यंत किती जणांना फसवलं आहे, याची पोलीस आता चौकशी करणार आहेत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा