Palghar Team Lokshahi
व्हिडिओ

Palghar मद्यधुंद चालकामुळे एसटी बस दरीत कोसळली

औरंगाबादहून पालघरकडे येत असताना वाघोबा घाटात अपघात

Published by : Siddhi Naringrekar

औरंगाबादवरून पालघर कडे जाणाऱ्या प्रवासी बस चालकाचा ताबा सुटल्याने दरीत कोसळली.पालघर औरंगाबाद बसला वाघोबा घाटामध्ये अपघात झाला असून अपघातामध्ये पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत.जखमींना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा