व्हिडिओ

Sudhakar Badgujar: सलीम कुत्ताप्रकरणी सुधाकर बडगुजर यांची पुन्हा चौकशी

सलीम कुत्तासोबत कथित डान्स प्रकरणी आता सुधाकर बडगुजर यांची आज पुन्हा चौकशी होणार आहे.

Published by : Sagar Pradhan

सलीम कुत्तासोबत कथित डान्स प्रकरणी आता सुधाकर बडगुजर यांची आज पुन्हा चौकशी होणार आहे. भाजप पदाधिकारी व्यंकटेश मोरेंचीही चौकशी होणार आहे. नाशिक क्राईम ब्रांचकडून ही चौकशी होणार आहे. बडगुजर वकिलांसह चौकशीसाठी हजर राहणार आहेत. पोलिसांनी दिलेल्या प्रश्नावलीचे लेखी स्वरूपात उत्तर देणार आहेत. नाशिकच्या गुन्हे शोध पथकाने कारागृहाकडून सलीम कुत्ता प्रकरणाची देखील माहिती मागवली आहे. ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्यासह अन्य लोकांची आज नाशिकच्या क्राईम ब्रांचकडून चौकशी होणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा