व्हिडिओ

Sudhakar Badgujar | Shivsena UBT | सुधाकर बडगुजरांच्या मुलावर गुन्हा दाखल | Marathi News

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुधाकर बडगुजरांचा मुलगा दिपक बडगुजर यांच्या विरोधात अंबड पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Published by : Team Lokshahi

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते सुधाकर बडगुजरांचा मुलगा दिपक बडगुजर यांच्या विरोधात अंबड पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरपीआय शहराध्यक्षावरील गोळीबाळा प्रकरणी दिपक बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पोलिसांकडून दिपक बडगुजरांचा शोध चालू आहे.

संशयित आरोपी मयूर बोदने याने दिलेल्या जबाबावरून आता कारवाई करण्यात आलेली आहे. दिपक बडगुजरांच्या सांगण्यावरून गोळीबार केल्याचा आरोप संशयित आरोपीच्या जबाबावरून करण्यात आलेला आहे. तर 2022मध्ये आरपीआय शहराध्यक्ष प्रशांत जाधव यांच्यावर गोळीबार करण्यात आलेला होता आणि त्याप्रकरणी पोलिसांकडून दिपक बडगुजर यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : बच्चू कडू यांच्या 'सात बारा कोरा' यात्रेचा आज पाचवा दिवस

Latest Marathi News Update live : तो व्हिडिओ माझ्या घरातील, संजय राऊतांनी व्हायरल केलेल्या व्हिडिओबाबत संजय शिरसाटांचे स्पष्टीकरण

तुम्हीसुद्धा पाणीपुरीचे तिखट पाणी आवडीने पिता का? तर मग 'हे' वाचाच

Janasuraksha Bill : महाराष्ट्रात 'जनसुरक्षा विधेयक' मंजूर ; नक्षलवाद्यांविरोधात होणार कठोर कारवाई