व्हिडिओ

Sudhir Mungantiwar: वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिलासा; 33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात 'क्लीन चीट'

33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चीट मिळाली आहे. तर फडणवीस सरकार काळात महाविकास आघाडीकडून चौकशी समिती नेमली होती.

Published by : Team Lokshahi

33 कोटी वृक्ष लागवड प्रकरणात सुधीर मुनगंटीवार यांना क्लीन चीट मिळाली आहे. तर फडणवीस सरकार काळात महाविकास आघाडीकडून चौकशी समिती नेमली होती. तसेच सुधीर मुनगंटीवार यांच्यावर भ्रष्टाचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या चौकशी समिती दरम्यान चौकशीत कुठलीही अनियमितता किंवा गैरव्यवहार झाला नसल्याचा अहवाल समोर आला आहे.

यासोबतच मोहिम राबवताना काही अडचणी व त्रुटी राहिल्याचे अहवालात नमूद केले होते. राज्यात मोहिम यशस्वी झाल्याचे समितीने स्पष्ट मत केले. त्याचसोबत लहान रोपट्यांऐवजी मोठी रोपटी लावण्याची आणि खाणींच्या परिसरात झाडे लावण्याची शिफारस करण्यात आली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा