व्हिडिओ

Chandrapur : सुधीर मुनगंटीवार यांचा प्रचार रथाला गावात विरोध

चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील एका गावातून भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा प्रचाररथ हाकलण्यात आला आहे.

Published by : Dhanshree Shintre

चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील एका गावातून भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा प्रचाररथ हाकलण्यात आला आहे. गावात या प्रचाररथाने प्रवेश करताच एका गावकऱ्याने तो अडवला आणि आधी पंधरा लाख रुपये द्या, अशी मागणी केली. बोगस विकास आम्हाला नको.

अजित पवार, अशोक चव्हाण यांच्यासारखे घोटाळेबाज या पक्षात गेले आणि यांचा प्रचार आमच्या गावात करता का, असा प्रश्न या गावकऱ्याने केला. चारशेचा गॅस सिलिंडर बाराशेवर नेवून ठेवला. चला निघा इथून, असा दमही या गावकऱ्याने दिला. सध्या हा व्हिडिओ समाज माध्यमावर मोठा व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ आर्णी तालुक्यातील खेडी (पुरुषोत्तम) येथील असल्याचे सांगितले जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Shubhanshu Shukla Axiom 4 : शुभांशु शुक्लानं ISS च्या कक्षेत पूर्ण केला एक आठवडा; सांगितलं पुढील कामाचं नियोजन

Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या दौऱ्यामुळे वाहतुकीत मोठे बदल

PM Narendra Modi : महाकुंभातील संगम आणि सरयू नदीचे पवित्र पाणी, राम मंदिराची प्रतिकृती; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्या या खास भेटवस्तू

Latest Marathi News Update live : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज पुणे दौऱ्यावर