व्हिडिओ

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुखोईच्या उड्डाणाची लवकरच चाचणी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुखोईच्या उड्डाणाची लवकरच चाचणी होणार असल्याची माहिती मिळत आहे.

Published by : Siddhi Naringrekar

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून सुखोईच्या उड्डाणाची लवकरच चाचणी होणार असल्याची माहिती मिळत आहे. सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी मंगळवारी प्रकल्पाचा पाहणी दौरा केल्यानंतर ५ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सुखोईचे लैंडिंग होईल. असे त्यांनी सांगितले.

यासोबतच उड्डाणासाठी सिडको आणि संबंधित यंत्रणा सज्ज असल्याची माहिती सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची दिली आहे. त्यामुळे आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 5 ऑक्टोबरला लँडिंग होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यासंदर्भात राज्य शासनाच्या माध्यमातून नागरी हवाई वाहतूक मंत्रालय आणि भारतीय विमान प्राधिकरणाकडे यापूर्वीच पत्रव्यवहार करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात खूप प्रगती कराल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार

Nashik-Mumbai Highway Accident : नाशिक-मुंबई महामार्गावर भीषण अपघात! बस चालकाचं नियंत्रण सुटलं अन्...15 ते 20 प्रवासी

Beed Rain : बीडमध्ये पावसाचा हाहाकार! सहा गावांमध्ये 44 जण अडकले, बचाव मोहिमेसाठी...