व्हिडिओ

Beed : बीडमध्येही महाराष्ट्र बंदला पाठिंबा, मराठा क्रांती मोर्चाकडून जरांगेंना पाठिंबा

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र आणि सगेसोयरेचा कायदा लागू करावा, यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे.

Published by : Dhanshree Shintre

मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र आणि सगेसोयरेचा कायदा लागू करावा, यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने आज महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. या बंदमध्ये बीड जिल्ह्यातील सर्व व्यापारी बांधव सहभागी झाले आहेत. बीड शहरामध्ये सर्व व्यापाऱ्यांनी आपली बाजारपेठेमधील दुकाने बंद ठेवून बंदमध्ये सहभाग नोंदवला आहे. बीड शहरातील मुख्य मार्केट सुभाष रोडवर सकाळपासूनच शुकशुकाट पाहायला मिळत आहे. बंद शांततेत करण्याचे आवाहन प्रशासन व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

PM Narendra Modi : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातील सर्वाधिक सन्मानित व्यक्ती

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय